अन्विता फलटणकर (स्वीटू) – वय, उंची, पगार, नवरा, परिवार

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला अन्विता फलटणकर बद्दल माहिती म्हणजेच बायोग्राफी वय, उंची, पगार, नवरा, परिवार आणि बराच काही या पोस्ट मध्ये सांगणार आहे तर चला बघुयात.

अन्विता फलटणकर (स्वीटू)
खरं नाव – अन्विता फलटणकर
टोपण नाव –अन्विता (पण ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिके माफर्त स्वीटू नावाने ओळखली जाते.)
वय –२७ वर्ष
उंची –५ फूट ४ इंच
पगार –१९,००० /- पर एपिसोड (प्रमोशन चे वेगळे)
वैवाहिक स्थिती –अविवाहित
जन्म –ठाणे, महाराष्ट्र.
शाळा –सरस्वती सेकंडरी स्कूल ठाणे, महाराष्ट्र.
महाविद्यालय –डी.जी. रुपारेल महाविद्यालय ठाणे, महाराष्ट्र.
पदार्पण –टाईमपास मराठी चित्रपट, यु-टूर्न वेब सिरीज. (सध्या ती ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसते.)
नेट वर्थ –२५ कोटी.
इंस्टाग्राम अकाउंट – Anvita Phaltankar

Leave a Comment