कथा शारदेची

सौराष्ट्र देशात ‘देवस्थ’ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. तिचे लग्न ‘पद्मनाभ’ नावाच्या तरुण ब्राह्मणाशी झाले. विवाह उत्तमप्रकारे पार पडला. पद्मनाभ थोडे दिवस सासऱ्याकडे राहून नंतर घरी जाणार होता. एक दिवस सायंकाळी तो नदीवर आंघोळीला गेला असता परत येताना त्याला वाटेत साप चावला व सापाचे विष अंगात भिनून … Read more

भद्रसेन आख्यान

रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे. रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनच घडते. एकमुखी रुद्राक्ष ऐश्वर्य देणारा आहे. रुद्राक्षावर जप केला. तर सर्व मंत्र फलदायी होतात. रुद्राक्षाविषयी ही कथा काश्मीर देशात ‘भद्रसेन’ नावाचा एक राजा होता. ते प्रजेचा फार आवडता होता. त्याची बायको सुंदर व पतिव्रता होती. त्याचा प्रधान सद्गुणी होता. राजा भद्रसेन व त्याचा प्रधान दोघे … Read more

बहुलेची गोष्ट

दक्षिण देशात ‘बाष्कल’ नावाचे एक घाणेरडे गाव होते. तेथे सर्व लोक दुर्वर्तनी होते. स्त्रिया व्यभिचारी होत्या. त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो एका वेश्येकडे जात असे. त्याच्या बायकोचे नाव ‘बहुला’ होते. तीही जारिणी होती. एकदा ती तिच्या जाराशी एकांत करीत असताना विदुराने तिला पकडले. तिचा जार मात्र पळून गेला. विदुराने खूप मारले. … Read more

शंकराकडून सत्त्वपरीक्षा

भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू व सुमती हिमालयातील केदार क्षेत्री गेले. तेथे ते दोघे शिवाची भक्ती करू लागले. एक दिवस ‘भद्रायू’ त्याची पत्नी ‘कीर्तिमालिनी’ हिच्यासह शिकारीसाठी रानात गेला असता त्याला दुरून लोक मोठ्यांदा ओरडत, धावत येत असलेले दिसले. एक ब्राह्मण “वाघ आला, वाघ आला. वाचवा’ असे म्हणत धावत येत होता. भद्रायूने धनुष्याला बाण लावला. तितक्यात वाघाने … Read more

ब्रह्मराक्षसाची कथा

‘वामदेव’ नावाचे एक ऋषी अरण्यातून एकटेच जात होते. ते रानातून जाताना शंकराचे ध्यान करीत होते. ते ध्यान ते मनातल्या मनात करीत होते. कारण त्यांनी मौनव्रत धारण केले होते. ते अरण्यातून चालत असता एक भयानक ब्रह्मराक्षस त्यांच्यापुढे आला. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल होते. तो भुकेला होता. त्याने वामदेवाला घट्ट धरले. वामदेवांना तो खाऊन टाकणार होता. तो … Read more