मत्स्यासन बद्दल माहिती मराठीत – Matsyasana Information in Marathi
हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला मत्स्यासन बद्दल माहिती मराठीत – Matsyasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. लक्ष द्या – योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ मत्स्यासन मत्स्य म्हणजे मासा. या आसनात शरीराचा आकार माशासारखा बनतो म्हणून याला मत्स्यासन असे म्हणतात. प्लाविनी प्राणायामासहित या आसनाच्या स्थितीत खूप वेळपर्यंत पाण्यात पोहता येते. … Read more