(भाग-२) इंग्लिश वाक्य मराठी अर्थ । English Sentence Meaning in Marathi
Sr. No. Sentence 01 उद्या माझा वाढदिवस आहे.tomorrow is my birthday. 02 मी तुझी स्तुती करत होतो.i was admiring you. 03 तुम्हाला आणखी काही हवे आहे?do you want anything else ? 04 हा रस्ता कुठे जातो?Where does this road go to ? 05 मी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे.i have passed the examination. 06 तुम्ही कधी … Read more