हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 1 to 100 Marathi Numbers in Words (मराठी अंक १ ते १००) देणार तुम्ही शोधात असाल 1 to 100 Marathi Numbers in Words (मराठी अंक १ ते १००) तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. तर चला बघुयात.
NOTE – जे अंक टेबल मध्ये दिले आहे ते फॉन्टच्या कारणाने इंग्रजीत बदलले आहे. तुम्ही खाली दिलेल्या इमेज चा वापर करून मराठी अंक वाचू शकता.
आणखी वाचा – मराठी पाढे । मराठी बाराखडी
१ ते २० मराठी अंक – 1 to २० Marathi Numbers in Words
१ एक ११ अकरा २ दोन १२ बारा ३ तीन १३ तेरा ४ चार १४ चौदा ५ पाच १५ पंधरा ६ सहा १६ सोळा ७ सात १७ सतरा ८ आठ १८ अठरा ९ नऊ १९ एकोणीस १० दहा २० वीस
२१ ते ४० मराठी अंक – २1 to ४० Marathi Numbers in Words
21 एकवीस 31 एकतीस 22 बावीस 32 बत्तीस 23 तेवीस 33 तेहेतीस 24 चोवीस 34 चौतीस 25 पंचवीस 35 पस्तीस 26 सव्वीस 36 छत्तीस 27 सत्तावीस 37 सदतीस 28 अठ्ठावीस 38 अडतीस 29 एकोणतीस 39 एकोणचाळीस 30 तीस 40 चाळीस
४१ ते ६० मराठी अंक – ४1 to ६० Marathi Numbers in Words
४१ एकेचाळीस ५१ एकावन्न ४२ बेचाळीस ५२ बावन्न ४३ त्रेचाळीस ५३ त्रेपन्न ४४ चव्वेचाळीस ५४ चोपन्न ४५ पंचेचाळीस ५५ पंचावन्न ४६ सेहेचाळीस ५६ छप्पन्न ४७ सत्तेचाळीस ५७ सत्तावन्न ४८ अट्ठेचाळीस ५८ अट्ठावन्न ४९ एकोणपन्नास ५९ एकोणसाठ ५० पन्नास ६० साठ
६१ ते ८० मराठी अंक – ६1 to ८० Marathi Numbers in Words
६१ एकसष्ट ७१ एकाहत्तर ६२ बासष्ट ७२ बहात्तर ६३ त्रेसष्ट ७३ त्र्याहत्तर ६४ चौसष्ट ७४ चौऱ्याहत्तर ६५ पासष्ट ७५ पंच्याहत्तर ६६ सहासष्ट ७६ शहात्तर ६७ सदुसष्ट ७७ सत्याहत्तर ६८ अडुसष्ट ७८ अट्ठ्याहत्तर ६९ एकोणसत्तर ७९ एकोणऐंशी ७० सत्तर ८० ऐंशी
८१ ते १०० मराठी अंक – ८1 to १०० Marathi Numbers in Words
८१ एक्याऐंशी ९१ एक्याण्णव ८२ ब्याऐंशी ९२ ब्याण्णव ८३ त्र्याऐंशी ९३ त्र्याण्णव ८४ चौऱ्याऐंशी ९४ चौऱ्याण्णव ८५ पंच्याऐंशी ९५ पंच्याण्णव ८६ शहाऐंशी ९६ शहाण्णव ८७ सत्याऐंशी ९७ सत्याण्णव ८८ अट्ठ्याऐंशी ९८ अट्ठ्याण्णव ८९ एकोणनव्वद ९९ नव्याण्णव ९० नव्वद १०० शंभर
काय शिकलात?
आज आपण 1 to 100 Marathi Numbers in Words (मराठी अंक १ ते १००) पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.