26 जानेवारी निमित्त भाषण | 26 January Speech in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 26 January Speech in Marathi – 26 जानेवारी निमित्त भाषण मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – Republic Day Information in Marathi 2021

26 January Speech in Marathi - 26 जानेवारी निमित्त भाषण

26 जानेवारी | 26 January Speech in Marathi

प्रजासत्ताक दिन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज गावाती आमंत्रित गावकारी पाहुणे मंडळी तसेच माझ्या शाळेतील माझे सर्व शिक्षकगण व माझे प्रिय वर्ग मित्र विद्यार्थी, विद्यार्थीनींनो…. विद्यार्थी मित्रांनो, आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस.

मित्रांनो आजच आपल्या देशाला खरी सत्ता मिळोली होती. इंग्रजानी आपल्या भारत देशावर १५० वर्षे राज्य केले. आपल्या देशातीला लोकांचा अनेक प्रकारे छल केला.

पण या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंह, राजगुरू असे अगणित थोर महापुरूषांनी आपल्या प्राणांची आहूती या देशाकरिता दिली.

मित्रांनो आपल्या भारताला स्वतंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधीजींचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी’चले जाव’ १८४२ ला पेरली व या कार्याला फार मिळाले व तेव्हा इंग्रजांच्या लक्षात आले की अब यहाँ पर हमारी सत्ता और अधिक नहीं चलेगी, यहा के लोग,जनता अब जागृत हो चुकी है आणि तेव्हा इंग्रजांनी आपल्याला २६ जानेवारी १९५० ला संपूर्ण स्वतंत्र जाहिर केले.

विद्यार्थी मित्रांनो व गावकरी पाहुणे यांना एक विशेष गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाला पण अजूनही लोक या दिवसाचं महत्व काय?

आपया २६ जानेवारी हा दिवस फार आनंदाने व मोठ्या थाटामाटाने का साजरा करतो याची जाणीव सुध्दा नसते ही फार दुःखाची गोष्ट आहे. आजच्या गोष्ट आहे.

आजच्या आपण सर्व एकत्र ह्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली मी पुन्हा आपले हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपला भारत देश फार प्रगतीशील राष्ट्र बनला आहे.

आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. अनेक शेती विषयक तांत्रिक उपकरणे व अवजार आपल्या देशात शेतक-यांकरिता तयार करण्यास आली आहेत. आपल्या भारत देशात मित्रांनो शेतकरी सुखी तर देश सुखी हाच खराखुरा मंत्र आहे.

तर मित्रांनो व गावकरी बांधवांनो ह्या गावकरी बांधवांनो ह्या आपल्या देशाला स्वतंत्रया मिळवून देणाऱ्या महान थोर आत्याला मी कोटी कोटी सादर प्रणाम करतो. व आदरांजली वाहतो व आजच्या प्रसंगी जास्त काही न बोलता कारण आणखी बरेच व्यक्ती बोलणारे आहेत म्हणून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.

जय हिद-जय भारत…

काय शिकलात?

आज आपण 26 January Speech in Marathi – 26 जानेवारी निमित्त भाषण मराठीत पाहिलं आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment