30 प्राण्यांची नाव मराठीत | Animals Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Animals Name in Marathi – प्राण्यांची नाव मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. प्राण्यांची नाव मराठीत. आणखी वाचा – भाज्यांची नाव मराठीत

Animals Name in Marathi - प्राण्यांची नाव मराठीत

30 प्राण्यांची नाव | Animals Name in Marathi

Sr. No.Animals Nameप्राण्यांची नाव
01Horse – (हॉर्स)घोडा
02Elephant – (एलिफण्ट)हत्ती
03Camel – (कॅमल)उंट
04Cow – (काऊ)गाय
05Ox – (ऑक्स)बैल
06Buffalo – (बफेलो)म्हैस
07Dog – (डॉग)कुत्रा
08Donkey – (डॉंकी)गाढव
09Monkey – (मंकी)माकड
१०Sheep – (शिप)मेंढी
११Goat – (गोट)शेळी, बकरी
१२Cat – (कॅट)मांजर
१३Ram – (रॅम)एडका
१४Squirrel – (क्युइरलं)खार
१५Rat – (रॅट)उंदीर
१६Tiger – (टायगर)वाघ
१७Lion – (लायन)सिंह
१८Leopard – (लेपर्ड)चित्ता
१९Wolf – (वूल्फ)लांडगा
२०Moon goose – (मोंगॉझ)मुंगूस
२१Zebra – (झेब्रा)झेब्रा
२२Reindeer – (रेंडीएर)रेनडिअर
२३Giraffe – (जिराफ)जिराफ
२४Deer – (डियर)हरीण
२५Rhinoceros – (रायनोसॉरस)गेंडा
२६Rabbit – (रॅबिट)ससा
२७Fox – (फॉक्स)कोल्हा
२८Bison – (बायसन)गवा
२९Boar – (बोअर)रानडुक्कर
३०Bear – (बेअर)अस्वल

काय शिकलात?

आज आपण Animals Name in Marathi – प्राण्यांची नाव मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment