19 फुलांची नाव | Flowers Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Flowers Name in Marathi – फुलांची नाव मराठीत देणार आहे तर चला बघुयात फुलांची नाव मराठीत. आणखी वाचा – फुलांची माहिती मराठीत

Flowers Name in Marathi - फुलांची नाव मराठीत

19 फुलांची नाव | Flowers Name in Marathi

Sr. No.Flowers Nameफुलांची नाव
01Lotus – (लोटस)कमळ
02Jasmine – (जास्मीन जाई, जुई)चमेली
03Daisy – (डेझी)मोगरा
04Double-Daisy – (डबल-डेझी)बटमोगरा
05Camomile – (कॅमोमाइल)शेवंती
06Rose – (रोज)गुलाब
07Basil – (बेझिल)तुळस
08Tubrose – (ट्युब्रोज)गुलछबू
09Chaplet of flowers – (चॅप्लेट ऑफ फ्लॉवर्स)गजरा
10Braid of flowers – (ब्रेड ऑफ फ्लोवर)वेणी
११Dhotra – (धोतरा)धोतरा
१२Dahlia – (दाहीला)लाहुरे फुल
१३Champa – (चंम्पा)चाफा
१४Marigold – (मेरीगोल्ड)झेंडू
१५Aster – (ऍस्टर)तारक पुष्प
१६Tuberose – (ट्युबरोज)निशिगंधा
१७Periwinkle – (पेरिविंकल)सदाफुली
१८Sunflower – (सनफ्लॉवर)सूर्यफूल
१९Lily – (लिली)कुमुदिनी

काय शिकलात?

आज आपण Flowers Name in Marathi – फुलांची नाव मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment