२१ फळांची नाव | Fruits Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Fruits Name in Marathi – फळांची नाव मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात फळांची नाव मराठीत. आणखी वाचा – 150 Most Useful Marathi Words

फळांची नाव | Fruits Name in Marathi

Sr. No.Fruits Nameफळांची नाव
01Pine-apple – (पाइन-अॅपल)अननस
02Pepsin – (पेप्सिन)पपई
03Mango – (मॅन्गो)आंबा
04Lemon, Lime – (लेमन्, लाइम)लिंबू
05Guava – (गाव्हा)पेरू
06Grapes – (ग्रेप्स)द्राक्षे
07Jack-fruit – (जॅक-फूट)फणस
08Apricot – (ॲप्रिकॉट)जरदाळू
09Pomegranate – (पोमिग्रॅनेट)डाळींब
10Corinda fruit – (कोरिण्डाफ्रुट)करवंद
11Coconut – (कोकोनट)नारळ
१२Sweet Lime – (स्वीट लाइम)मोसंबी
१३Custard Apple – (कस्टर्ड अँपल)सीताफळ
१४Orange – (ऑरेंज)संत्री
१५Chickoo – (चिकू)चिकू
१६Jamun – (जामून)जांभुळ
१७Jujube – (जुजूब)बोर
१८Banana – (बनाना)केळी
१९Strawberry – (स्ट्रॉबेरी)लिची
२०Watermelon – (वॉटरमेलन)कलिंगड
२१Raspberry – (रासबेरी)रसबेरी

काय शिकलात?

आज आपण Fruits Name in Marathi – फळांची नाव मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment