छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला शिवजयंती भाषण | Shivaji Maharaj Speech in Marathi शिवाजी महाराजांवर भाषण मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराज माहिती

Marathi Speech on Shivaji Maharaj - शिवाजी महाराजांवर भाषण मराठीत

शिवाजी महाराज | Shivaji Maharaj Speech in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शांतपणे बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी, माझे गुरूजन प्रतिमेच्या स्वरूपात असलेले श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.

विद्यार्थी मित्रानो मी आज आपर्णामूळे श्री. शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर दोन शब्द सांगत आहे. कृपया आपण शांतपणे ऐकावे हीच विनती करतो. तर गावातील माझ्या बांधवांनो ते दिवस फार धावपळीचे होते.

शहाजी युद्धात गुंतले असतांना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी फाल्गुन वद्य तृतीय म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ला एक सुंदर बाळास शिवनेरी किल्लयावर जन्म दिला त्याचे नांव शिवाजी ठेवण्यात आले होते.

मित्रांनो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर ह्या गावी आहे. शिवाजीचे बालपण सहा वर्षे धावपळीतच गेले त्यांची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भिमची व कृष्णाची गोष्ट सांगत असे.

साधु-संताच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर वाचक निर्माण झाल्या. शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजींनी विविध विद्या व कला यांचे ज्ञान प्राप्त केले.

मित्रांनो जिजाबाईने शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युध्द कसे करावे? किल्ले कसे बांधावे? घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी? शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकविले.

मित्रांनो शिवसयांचे लग्र वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुलीबरोबर लावून दिले. पुण्याच्या लाल महालात लग्रसोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा केला.

एकदा अफजलखानाने शिवाजी महाराजांना त्यांचा कपटी डाव माहित होता म्हणून त्यांनी अंगात चिलखत घातले होते. नाहीतर शिवाजींना आपले प्राण गमवावे लागले असते. अशाच एका दुसऱ्या प्रसंगाचा सामना करताना त्यांनी चक्क शाहीस्तेखानची बोटे तलवारीने कापली एकदा ओरंगजेब वादशहाचा ५० वा वाढदिवस होता त्याने शिवाजी महाराजाना बोलावून आपल्याकडे अगऱ्यात कैद केले होते.

शिवाजीच्या नातेवाईकांनी मिठाईच्या पेट्या पाठविल्या होत्या त्यात परतीच्या वेळेस रिकाम्या पिटाऱ्यात शिवाजी व सभाजीराजे एक एक करत बसून बाहेर निघाले व त्यांचे सेवक हिराजी आणि मदारी औषधी आणायला जातो म्हणून गेले.

या चपळ बुध्दीचा उपयोग करून आगन्याहून सुटका केली. ही घटना १६६६ मध्ये घडली मित्रांनो त्या काळात शिवाजी महाराजानी समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, यासारखे भक्कम सारखे किल्ले जिंकले.

आज ते किल्ले जर आपण बघितले तर आपले मन हक्के बक्के होते आपल्या मराठी भाषेला मायबोलीचा दर्जा मिळावा म्हणून ते आयुष्यभर झटत राहिले. व अखेर यशस्वी झाले.

माझ्या विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराज बद्दल जेवढे बोलू किंवा सांगू तेवढे कमीच आहे. अनेक प्रसंग त्याच्या जीवनात आले त्यातील एक मी शेवटचा प्रसंग तुम्हाला सांगतो.

(गोष्ट) Shivaji Maharaj Speech in Marathi

एकदा काय झाले की कोढाणा किल्ला शिवाजी महाराजाना कोणत्याही परिस्थितीत पाहिजे होता म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे यांना विनंती केली.

तानाजीच्या घरी मुलाच्या लग्नाला चार दिवस बाकी होते हे पाहून शिवाजींनी लग्र उरकण्यास सांगितले पण तानाजी स्वतः म्हणाले ‘आधी लग्र कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ मावळयांनी आपले सैन्य ५०० घेतले व अधिक मावळे घेतले व कोंढाण्याकडे आगेकूच केली.

त्यात तानाजींचा वध झाला पण सैनिकांनी तानाजीच्या भावासोबत घनघोर युद्ध सुरू ठेवून कोंढाणा हा किल्ला जिंकला. पण वीर पराक्रमी शहीद झाले म्हणून त्यांच्या बद्दल ऐकताच शिवाजी महाराज व त्यांची आई जिजाबाईंना फार दुःख झाले शेवटी त्यांनी एकच उद्गार काढले, “गड आला पण सिंह गेला” तर आजच्या प्रसंगी मी एवढे बोलतो व माझे भाषण सपले असे जाहीर करतो.

जय हिंद-जय भारत-जय महाराष्ट्र

काय शिकलात?

आज आपण Marathi Speech on Shivaji Maharaj – शिवाजी महाराजांवर भाषण मराठीत पाहिलं आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment