28 भाज्यांची नाव | Vegetables Name in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Vegetables Name in Marathi – भाज्यांची नाव मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. भाज्यांची नाव मराठीत आणखी वाचा – फुलांची नाव मराठीत

28 भाज्यांची नाव | Vegetables Name in Marathi

Sr. No.Vegetables Nameभाज्यांची नाव
01Lady’s Fingers – (लेडीज फिंगर्स)भेंडी
02Brinjal – (ब्रिन्जॉल)वांगी
03Tomato – (टोमॅटो)टमाटा
04Bulbous Plant – (बल्बस् प्लॅण्ट)कंद-सुरण
05Radish – (रॅडिश)मुळा
06Yam – (यम)रताळे
07Chilli – (चिली)मिरची
08Pod – (पॉड)शेंग
09Vetches – (वेचिस)गवार
10Bitter Gaurds – (बिटर गार्डस)कारले
11Drumsticks – (ड्रमस्टिक्स)शेवग्याच्या शेंगा
१२onion – (ओनियन)कांदा
१३Green Peas – (ग्रीन पीज)वाटाणे (मटार)
१४Ginger – (जिंजर)आल
१५Capsicum – (कॅप्सिकम)ढोबघिमिरची
१६Carrot – (कॅरोट)गाजर
१७Mushroom – (मश्रुम)भूछत्र / अळंबी
१८Beetroot – (बीटरूट)बिट
१९Spinach – (स्पिनॅच)पालक
२०Ridge Gourd – (रिज -गुर्ड)दोडके
२१Garlic – (गार्लिक)लसूण
२२Fenugreek – (फेमुग्रीक)मेथी
२३Cauliflower – (कॉलीफ्लॉवर)फुलकोबी
२४Potato – (पोटॅटो)बटाटा
२५Cucumber – (कुकूबर)काकडी
२६Bottle Gourd – (बॉंटल गर्ड)दुधी भोपळा
२७Pumpkin – (पंपकीन)तांबडा भोपळा
२८Cabbage – (कॅबेज)पानकोबी

काय शिकलात?

आज आपण Vegetables Name in Marathi – भाज्यांची नाव मराठी पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Comment